झटपट करोडपती कसे व्हावे..!! (भाग-२)

250.00

By: ए एम निरगुडे

ISBN: 9789366652955

Language: Marathi

Pages: 144

Format: Paperback

Category: SELF-HELP / Personal Growth / General

Delivery Time: 7-9 Days

Add to Wishlist
Add to Wishlist

झटपट करोडपती भाग एक च्या अभूतपूर्व यशानंतर आणि अनेक लोकांनी, ‘ते पुस्तक आम्हाला आवडले’ .. असा अभिप्राय दिल्यानंतर, हा भाग-दोन लिहिण्याचे मी धाडस करत आहे. सद्गुरू कृपेने हे पुस्तक मी वेळेच्या आधी पूर्ण करू शकलो. माझ्या झटपट करोडपती भाग एक या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी ज्येष्ठ अभिनेते श्री. शरद पोंक्षे यांनी वेळ दिल्याबद्दल त्यांचे मनापासून धन्यवाद. घर घ्यायचे आहे, पण ते कुठे..तर बदलापूर किंवा वांगणी..!! खार, बांद्रा, अंधेरी ही ठिकाणे आपल्यासाठी नाहीच..असा मध्यमवर्गीय विचार करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने हे पुस्तक जरूर वाचावे. तुम्हाला इतर काही मिळो न मिळो.. मनोरंजन मात्र भरपूर मिळेल एवढे मात्र नक्की..!!

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “झटपट करोडपती कसे व्हावे..!! (भाग-२)”

Your email address will not be published. Required fields are marked *

Shopping Cart
Scroll to Top
Form
Sign Up for Unbeatable Offers