पाण्यापासून माणसापर्यंत: उद्योग, विज्ञान आणि जीवनातून उमजलेले सत्य

299.00

By: ज्ञानेश्वर मनाळ

ISBN: 9789366650036

Language: Marathi

Pages: 108

Format: Paperback

Category: SELF-HELP / Personal Growth / Success

Delivery Time: 7-9 Days

Add to Wishlist
Add to Wishlist

हे पुस्तक फक्त पाण्याच्या ट्रीटमेंट प्रक्रियांबद्दल नाही, तर त्या प्रक्रियांमधून जीवन समजून घेण्याचा एक वेगळा प्रयत्न आहे. अनेक वर्षांच्या औद्योगिक अनुभवातून लेखकाने पाण्याच्या प्रत्येक प्रक्रियेत माणसाच्या आयुष्याचे प्रतिबिंब पाहिले आहे. स्क्रीनिंग, कोअग्युलेशन, फिल्ट्रेशन, RO किंवा मेंटेनन्स — या सर्व तांत्रिक गोष्टी फक्त मशीनपुरत्या मर्यादित राहत नाहीत; त्या मानवी मन, नाती, विचार आणि जीवनाशी जोडल्या जातात. पाणी बाहेरून स्वच्छ दिसलं तरी त्यातील अशुद्धता डोळ्यांना दिसत नाही. माणसाबाबतही अनेकदा हेच सत्य असतं. उद्योग, प्रेशर, बॅलन्स आणि सिस्टम यांच्यात काम करताना लेखकाला जाणवलं की, प्लांटमध्ये वाजणारा प्रत्येक अलार्म आपण गंभीरपणे घेतो; पण मनातील अलार्म अनेकदा दुर्लक्षित राहतो. हे पुस्तक तांत्रिक ज्ञान आणि जीवनदृष्टी यांच्या मधल्या जागेत उभं आहे. प्रत्येक प्रकरणात विज्ञान आहे, अनुभव आहे, निरीक्षण आहे आणि काही शांत प्रश्नही आहेत. उद्योगातील व्यक्तींना यात त्यांचा प्लांट दिसेल, तर जीवन समजून घेणाऱ्या प्रत्येकाला यात स्वतःचं प्रतिबिंब सापडेल.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “पाण्यापासून माणसापर्यंत: उद्योग, विज्ञान आणि जीवनातून उमजलेले सत्य”

Your email address will not be published. Required fields are marked *

Shopping Cart
Scroll to Top
Form
Sign Up for Unbeatable Offers