या पुस्तकात नेथन नावाचा एक मुलगा आहे, ज्याला त्याच्या मित्रासोबत मंगळ ग्रहावर पाठवले जाते, पण तो कोणत्यातरी प्रकारे वेळातून(time travel)प्रवास करून पृथ्वीवर परत येतो. ते निघाल्यानंतर, त्यांच्या अंतराळयानात बिघाड होते आणि ते रिवेरा नावाच्या एका अज्ञात ग्रहावर कोसळते. हे पुस्तक पूर्णपणे विज्ञान कथा आणि वेळ प्रवासावर आधारित आहे.
FICTION / Science Fiction / General
रिवेरा!: एक हरवलेला ग्रह
₹99.00
By: इक्षित चाफले
ISBN: 9789366659305
Language: Marathi
Pages: 26
Format: Paperback
Category: Science Fiction
Delivery Time: 7-9 Days


Reviews
There are no reviews yet.