Nana

199.00

By: Goraksha Ganpat Katore

ISBN: 9789366652771

Language: English

Pages: 102

Category: FICTION / General

Delivery Time: 7-9 Days

Add to Wishlist
Add to Wishlist
Category:

नाना या कादंबरीत ग्रामीण जीवनाचं वर्णन आहे. उपजीविकेसाठी चालणारी नानाची धडपड आणि त्याला साथ देणारी त्याची बायको याचही वर्णन या कादंबरीत आलेलं आहे. दुसऱ्यांनी केलेल्या चुकांमुळे एखाद्या प्रामाणिक, कष्टाळू आणि कर्तव्यतत्पर माणसाला कसा त्रास होतो याबद्दलही लिहिलं आहे. नानाच्या जीवनात कसे कठीण प्रसंग येतात त्यातून तो कसा बाहेर पडतो याचं वर्णन आहे. जिवणाचं वास्तव यात मांडलं गेलं आहे. मधून मधून आध्यात्मिक विचारांचा संदर्भ दिला आहे. नाना ही कादंबरी भावनांचा सतत एक धावता ओघ आहे. त्यात वाचक वाहत जातो, नानाच्या पात्रासोबत गुरफटत जातो. निसर्ग सौंदर्याचे अप्रतिम वर्णन तसेच भावनाशीलता, अंतकरणाला रोमांचित करणाऱ्या विविध अवस्थांमधून कादंबरीचा प्रवास होतो. पण कमजोर मनाच्या वाचकांनी ती वाचू नये. ही फक्त एक मनोरंजक कथा आहे जी तुम्हाला एकदम जिवंतपणाचा अनुभव देईल व एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जाईल .रसिक वाचकांनी ही कादंबरी एक वेळा अवश्य वाचावी.

Shopping Cart